Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये दरमहा देण्याचा निर्णय घ्या; विजय वडेट्टीवारांची…
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
नागपूर – मंत्रिमंडळ बैठकीत महायुतीने लाडक्या बहिणींना 2100 रुपये दर महिना देण्याचे आश्वासन दिले होते, या आश्वासनाची पुर्ती पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात यावी,…