Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मंत्रिपदाच्या बाबतीत जिल्ह्याची झोळी रिकामी, धर्मरावबाबांचे मंत्रिपद हुकले !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली : दि. १६ डिसेंबर,  विदर्भातील राष्ट्रवादीचा (अजित पवार गट) प्रमुख चेहरा तसेच आदिवासी नेते म्हणून धर्मरावबाबा यांची ओळख असून  सरपंच ते कॅबिनेट मंत्री असा…

अखेर मंत्रिमंडळाचा विस्तार झाला ! 33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात महायुतीने बाजी मारली असून  भाजपने विधानसभेत तब्बल 132  जागा जिंकत भाजप नंबर एकचा पक्ष ठरला आणि शिवसेना शिंदे गटानं 57…

पोलिसांनी केली दीड लाख रुपयांची दारू जप्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : स्थानिक पोलिस पथकाने सापळा रचून सुमारे ३ लाख ९० हजार रुपये किमतीचा माल जप्त केलेला आहे. शहर पोलिसांच्या डीबी पथकाला शहरात दारू तस्करी बाबत गुप्त…

निमगाव शाळेची परसबाग धानोरा तालुक्यात अव्वल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : धानोरा तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा निमगावला परसबाग स्पर्धेत तालुक्यातून प्रथम  क्रमांक प्राप्त झाला आहे. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक…

गडचिरोली ‘जीडीसीसी’ला ‘बँको ब्ल्यू रिबन’ पुरस्कार प्रदान :

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : देशातील  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांतून गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 'बँको ब्ल्यू रिबन' या पुरस्कारासाठी सलग नवव्यांदा निवड झाली आहे.  दि.…

रेषा आणि लाकडे यांना आकार देणारे सप्रे यांचे १३ डिसेंबर २०२४ रोजी निधन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली :  मनोहर सप्रे यांचा जन्म ४ जानेवारी १९३३ रोजी झाला. काल वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. विदर्भातील चंद्रपूर या जिल्ह्याच्या ठिकाणी स्वतःच्या…

शाहूनगर येथे तुकडोजी महाराज पुण्यतिथी महोत्सव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली : वंदनीय  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा  यांचा पुण्यतिथी महोत्सव शाहूनगर गडचिरोली येथे संपन्न होणार आहे. श्री. गुरुदेव योग शिक्षण व…

पोलिसाच्या भूसुरुंगविरोधी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार झाला ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : दि. १४ डिसेंबर रोजी अहेरीहून गडचिरोलीकडे जाणारे पोलिसांच्या ताफ्यातील भूसुरुंगविरोधी वाहन (एमपीव्ही- ०२८५) जात असताना चौडमपल्लीजवळ भूसुरुंगविरोधरी…

गडचिरोलीत विमानतळ होण्याची प्रतीक्षा संपली : काही महिन्यातच भूसंपादन होण्याची शक्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : जिल्ह्यात विमानतळ हवाईपट्टी निर्माण करण्याबाबत गेल्या  १५ ते २० वर्षांपासून चर्चा सुरु आहे. परंतु  महाराष्ट्र  शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने…

गडचिरोलीत सिकलसेल आजार नियंत्रणाबाबत जनजागृती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली : राष्ट्रीय सिकलसेल निर्मूलन कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात 11 ते 17 डिसेंबर या काळात सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. सिकलसेल…