Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 75.26 टक्के मतदान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील तीन मतदार संघात सरासरी 75.26 टक्के मतदान झाले आहे. आरमोरी विधानसभा मतदार संघात 76.97 टक्के,…

आदर्श , दिव्यांग ,सखी व युथ मतदान केंद्रात सजावटीने मतदार भारावले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली : ६८-गडचिरोली(अ.ज.) मतदारसंघात प्रत्येकी एक असे आदर्श मतदान केंद्र,दिव्यांग मतदान केंद्र , सखी(महिला) मतदान केंद्र व युथ मतदान केंद्र यावेळी स्थापन करण्यात…

गडचिरोली विधानसभा आरोग्य विभागाच्या शिघ्र कृती प्रतिसाद पथकाव्दारे रुग्णांना तात्काळ उपचार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : निवडणुकिच्या दिवशी संपूर्ण जिल्हयात किरकोळ आजाराच्या 46 रुग्णांना उपचार करण्यात आले.प्रत्येक बूथ वर आरोग्य सेवक, सेविका,आशा स्वयंसेविका, समुदाय आरोग्य…

गडचिरोली जिल्ह्यात मतदानाला उत्स्फुर्त प्रतिसाद, सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी 69.63 टक्के मतदान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील 67-आरमोरी, 68-गडचिरोली व 69-अहेरी या तीनही मतदारसंघात आज शांततेत व सुरळीत मतदान पार पडले. दुर्गम,…

१११ वर्षाच्या आजीचे उत्साहात मतदान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मतदार मोठ्या संख्येत उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत.सकाळी ७ वाजेपासूनच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात झाली आहे.…

‘इंद्रधनुष्य’ मध्ये लघुपट स्पर्धेत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: राजभवनद्वारे अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ येथे घेण्यात आलेल्या विसाव्या राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवा महोत्सवा (इंद्रधनुष्य) मध्ये…

गडचिरोली विधानसभा मतदारसंघात कर्तव्यावरील २६० व अत्यावश्यक सेवेतील १२७ कर्मचाऱ्यांचे मतदान

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली : ६८-गडचिरोली विधानसभा मतदारसंघात बुधवार दिनांक १३ व गुरुवार दिनांक १४ नोव्हेंबर रोजी निवडणूक कर्तव्यावर नेमलेल्या कर्मचाऱ्यांच्या मतदानासाठी येथील गोकुळ…

मतमोजणी पथकाचे प्रशिक्षण संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली (देसाईगंज):- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. त्यानुसार दिनांक 20…

विधानसभा निवडणुकीच्या आधी गडचिरोली पोलीसांनी उधळुन लावला माओवाद्यांचा घातपात करण्याचा डाव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली: आगामी होणा­या विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानंाना नुकसान पोहचविण्याचा उद्देशाने भामरागड आणि ताडगावला जोडणा­या…

आरमोरी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक गृह मतदान दिनांक 9,10 व 11 नोव्हेंबर 2024 रोजी पार पडणार.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, देसाईगंज :- भारत निवडणूक आयोगाद्वारा महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 चा निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने निवडणूक निरीक्षक…