पोंभुर्णा तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सदैव तत्पर- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर :- पोंभुर्णा तालुक्यामध्ये विविध विकासकामे पुर्णत्वास आली असून हा तालूका विकासाच्या मुख्य प्रवाहात आला आहे. त्यामुळे या क्षेत्राचा चेहरामोहरा बदलला आहे.…