Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

मोदींच्या विरोधात बोलण्यास काँग्रेस नेते का घाबरतात: अॅड.प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 11 एप्रिल- इलेक्टोरल बॉन्डस, लाखो श्रीमंत हिंदू कुटुंबांचे देश सोडून जाणे, बंदी घातलेल्या औषध कंपन्यांना पुन्हा परवानगी देणे अशा मुद्द्यांवर काँग्रेसचे…

शंभर वर्षीय मतदाराच्या गृहमतदानासाठी तीन राज्यांच्या सीमेवर पोहचले निवडणूक पथक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 11 एप्रिल- महाराष्ट्र, छत्तीसगड आणि तेलंगाणा या तीन राज्यांची सीमा असलेल्या सिरोंचा येथे वयाची शंभरी गाठलेल्या किष्टय्या आशालू मादरबोईना यांनी गृह मतदान…

ब्रेल लिपीतील मतदान पत्रिकेची पडताळणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 11 एप्रिल - अंध मतदारांकरीता ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आलेल्या मतदान पत्रिकेची (बॅलेट पेपर) पडताळणी ब्रेल लिपी अवगत असलेल्या अंध प्रतिनिधींकडून नुकतीच…

लोकसभा निवडणुक: भरारी पथकाच्या मदतीला वन नाक्यावरील तपासणी पथके

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 11 एप्रिल - लोकसभा निवडणुक आचारसंहितेच्या अनुषंगाने गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील वन विभागाच्या संपुर्ण तपासणी नाक्यावर 24 तास नाकाबंदी सुरु…

नाना पटोले यांच्या कारला चिरडण्याचा प्रयत्न?

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 1 एप्रिल - महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कारला भंडाऱ्यात पाठीमागून धडक दिल्याची घटना ताजी असतानाच आमदार आशिष जैस्वाल  यांच्या…

पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण व फास्टफुडचे प्रशिक्षण पुर्ण करणा­या प्रशिक्षणाथ्र्यांचा निरोप समारोप…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 10 एप्रिल-  गडचिरोली जिल्हयातील गरजु युवतींना पोलीस दलात रोजगाराची संधी देवून नोकरी मिळविणे करीता आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस…

उमेदवारांसमक्ष होणार मॉक-पोल प्रात्यक्षिक मतदान यंत्र सिंलींग करण्याच्या वेळापत्रकात बदल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 1 एप्रिल - लोकसभा निवडणुकीकरिता मतदान केंद्रावर जाणाऱ्या इव्हीएम मशीन यंत्रावर अभिरूप मतदान (मॉक पोल) करून इव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्राचे सिलिंग(Candidate…

पाच दारूविक्रेत्यांविरोधात अहिंसक कृती

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 1 एप्रिल - अहेरी तालुक्यातील चेरपल्ली गावाला दारूविक्रीमुक्त करण्यासाठी महिलांनी पुढाकार घेतला आहे. गावात चोरट्या मार्गाने दारूची विक्री सुरू असल्याची भनक…

विविध गावांमध्ये दारूमुक्त लोकसभा निवडणुकीचा ठराव

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 1 एप्रिल - लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात विविध पक्षाचे उमेदवार आहेत. निवडून येण्यासाठी मतदारांना दारूचे प्रलोभन दाखविण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे अवैध…

आपले अमूल्य मत दारूसाठी विकणार नाही

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 9 एप्रिल- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ अभियानांतर्गत दारूमुक्त निवडणुक अभियान सुरू आहे. आतापर्यंत…