आंतर महाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव इंद्रधनुष्य २०२३ चे थाटात उद्धघाटन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 17 ऑक्टोंबर : जिथून मी शिक्षण घेतले तिथून मला आज बोलावणे आले याचा मला सार्थ अभिमान आहे. मला शिकण्याची प्रचंड आवड होती. शिकत असतांना दोन वर्षाच्या काळात…