सातत्यपूर्ण अभ्यासाने यश नक्कीच:प्र-कुलगुरु डॉ.श्रीराम कावळे
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 7 ऑक्टोंबर : स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास व योग्य नियोजन महत्वाचे आहे. विद्यापीठ परीक्षेत्रातील विद्यार्थानी स्पर्धा परीक्षेतील टक्का…