8 वर्ष अर्णवच्या तबला वादनातून ‘अहेरीचा राजा’तील भाविक मंत्रमुग्ध
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
मुंबई, 25 सप्टेंबर : "अहेरीचा राजा" गणेश मंडळ अंतर्गत व माजी मंत्री राजे अंब्रिषराव निर्मित राजमहलाच्या पटांगणात दररोज विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. यात काल…