संपकाळातही सेवाभावाची ज्योत – आरोग्य कर्मचाऱ्यांकडून डेंगू व मलेरियाविरोधात जनजागृती रॅली
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
अहेरी (गडचिरोली): अधिकारांसाठी बेमुदत आंदोलन सुरु असतानाही आरोग्य सेवकांनी सेवा भावाची परंपरा जपली. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांनी…