नाविन्यपूर्ण शेतमाल लागवड पद्धतीची जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर,14 सप्टेंबर : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प अंतर्गत मंजूर असलेल्या शेतकरी उत्पादक कंपन्यांना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.…