अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणा-या आरोपीस 20 वर्ष सश्रम कारावास
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 5 ऑक्टोंबर : गडचिरोली हद्दीतील मौजा दर्शनीमाल गावात 30/05/2018 रोजी फिर्यादी यांची पीडीत मुलगी ही आपले घरुन दुपारी 03.00 वाजताचे सुमारास घराशेजारी…