गडचिरोली पोलीसांनी केला 1,75,000/- रुपयांचा अवैद्य दारु जप्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली,18 सप्टेंबर : गणेशोत्सवाच्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्रात दारुबंदी असतांना अवैधरीत्या छुप्या रीतीने दारु विक्री व वाहतुक केली जाते. अवैद्य दारु विक्रीवर…