बोडेना येथे मेकॅनाइज्ड ढेकी तांदूळ (ब्राऊन राईस) निर्मिती व विक्री केंद्राचे थाटात उद्घाटन .
लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क,
बोडेना, 12 सप्टेंबर 2023 : बोडेना येथे, मेकॅनाइज्ड डबल आर्म ढेकीचे मान्यवरांचे हस्ते थाटात उद्घाटन करण्यात आले. परंपरागत पौष्टिक तपकिरी रंगाचे तांदूळ(ब्राऊन राईस)…