3 ऑगस्टर्पंत प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर,, 2 ऑगस्ट 2023 ; नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थिती पासून पिकांना संरक्षण मिळावे, या करीता केंद्र शासनातर्फे खरीप 2016 पासून…