नवउद्योजक व्हायचं आहे? पर्याय गोंडवाना विद्यापीठाचे ट्रायसेफ इंक्युबेशन सेंटर
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 17 ऑगस्ट 2023 : सक्षम स्वावलंबी विद्यार्थी घडविणे ही प्रत्येक विद्यापीठाची प्राथमिकता असते. गोडवाना विद्यापीठ गडचिरोली देखील यास अपवाद नाही चंद्रपूर…