लाखापुरच्या सरपंच चंद्रकला मेश्राम यांचा स्वातंत्र्यदिनी पंतप्रधानांच्या हस्ते सत्कार
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
चंद्रपूर, 12 ऑगस्ट 2023 : केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाच्यावतीने जिल्हयातील "हर घर जल" योजनेअंतर्गत चांगले काम केलेल्या व्यक्तींना लाल किल्ला, दिल्ली येथे…