गोंडवाना विद्यापीठात राष्ट्रीय स्तरावरील नाट्य प्रशिक्षण कार्यशाचे उद्घाटन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क,
गडचिरोली, 6 ऑगस्ट 2023 : नाट्य अभिनयाची ही गंगा प्रशिक्षणाच्या माध्यमातून गडचिरोलीत आणली. चांगले जाणकार प्रशिक्षक विद्यार्थ्यांसाठी इथे आले आहेत. प्रत्येकात एक…