शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 06 जुलै - सन 2023-24 या शैक्षणिक वर्षाकरीता सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर अंतर्गत शासकीय वस्तीगृहातील विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया…