निवडणूक निविदा समिती अभ्यास गटात चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचा समावेश
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 01 जुलै - आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा भाग म्हणून 22 व 23 जून रोजी यशदा, पुणे येथे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी…