आल्लापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाउंडेशनकडून युवक व युवतींकरिता मॅराथॉन स्पर्धचे आयोजन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
अहेरी, 18 जून - आलापल्ली येथील आदिवासी लोकसेवा फाऊंडेशनकडून मागील वर्षीपासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्तुत्य कार्यक्रम राबविण्यात येत आहे,आज त्याचाच एक भाग म्हणून युवक…