Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबीराच्या माध्यमातून सखी वन स्टॉप सेंटर योजनेची…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 30 मे - महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागामार्फत समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या…

राज्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामंपचायतस्तरीय पुरस्कार विजेत्या कर्तबगार महिलांचे अभिनंदन…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 30 मे - पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जन्मदिवस. यावर्षी अहिल्यादेवींची 298 वी जयंती देश साजरा करीत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवन म्हणजे…

महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन.

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपुर, 30 मे - महाराष्ट्रातील काँग्रेस चे एकमेव खासदार बाळू ऊर्फ सुरेश धानोरकर यांचं निधन झालं आहे. ते 47 वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या 2-3 दिवसा…

रायगड जिल्ह्यात काळे धंदे पुन्हा सुरु

लोकस्पर्श न्युज नेटवर्क रायगड, 29 मे - रायगड जिल्हा हा अतिसंवेदनशीलकडे झुकताना दिसत आहे चो-या, दरोडे, खून, बलात्कार अशा विविध गुन्ह्यानी हा जिल्हा त्रस्त झालेला आहे जिल्हा पोलीस प्रशासनाचे…

डॉ वर्षा रामचंद्र चौरे धनगररत्न पुरस्काराने सन्मानित

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 29 मे - नवी मुंबईतीलसुप्रसिद्ध दंतचिकित्सक आणि सामाजिक कार्यकर्त्या डॉ. वर्षा रामचंद्र चौरे यांना काल ठाणे येथे “धनगररत्न (आरोग्य क्षेत्र) पुरस्कार २०२३” ने…

ऐकावं ते नवल.. विधवा सुनेला संपत्तीत वाटा मिळू नये म्हणून ५८ वर्षांची सासू झाली गर्भवती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली दि,२५ : सध्याच्या काळात स्वार्थीपणामुळे इतर लोकांचे नुकसान करण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. असाच प्रकार…

स्वाधार योजनेवर 25 मे रोजी कार्यशाळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 23 मे - अनुसूचित जाती प्रवर्गातील 59 जातीच्या विद्यार्थ्यांकरीता शासनाने वसतीगृहाची योजना आणली. तथापि शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत वसतिगृहाची…

मका खरेदी नोंदणीसाठी 31 मे पर्यंत मुदतवाढ

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर, 23 मे - पणन हंगाम 2022-23 रब्बी (उन्हाळी) मधील शासकीय आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील मका खरेदी नोंदणीकरिता 31 मे पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.…

संतोषसींग चंदेलसींग रावत गोळीबाराच्या गुन्हयातील आरोपी जेरबंद

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपुर, 23 मे -  चंद्रपुर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष संतोषसींग चंदेलसींग रावत वय 60 वर्ष रा. मुल यांचेवर दि. 11/05/2023 रोजी रात्रो 09:15 वा. ते 09:30…

62 रुग्ण होणार दारूच्या व्यसनातून मुक्त

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 23 मे -जिल्ह्यातील प्रत्येक तालुका मुख्यालयी सुरू असलेल्या व्यसन उपचार क्लिनिकला रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. वडसा, सिरोंचा, मूलचेरा, अहेरी,…