विद्यापीठातील कॅश काऊंटर आता ‘कॅशलेस’-विद्यार्थ्यांना शुल्क भरण्यासाठी ऑनलाईन सुविधा
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
नागपूर, 18 मे - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वित्त विभागातील कॅश काउंटर आता 'कॅशलेस' होणार आहे. विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शुल्क भरण्यासाठी…