Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

महिलाचा गावातील सहा दारूविक्रेत्यांच्या घरापुढे महिलांनी केला ‘बाजा बजाओ आंदोलन’

लोकस्पर्श न्युज नेटवर्क धानोरा, 20 एप्रिल : धानोरा तालुक्यातील मीचगाव खुर्द येथील अवैध दारूविक्रेत्यांना वारंवार सूचना व नोटीस देऊनही अवैध व्यवसाय सुरूच आहे. परिणामी घरातील कर्ता पुरुष…

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूकीत आविसं व अजयभाऊ मित्र परीवारचे दोन सदस्य अविरोध

लोकस्पर्श न्युज नेटवर्क अहेरी, 20 एप्रिल :अहेरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता आदिवासी विद्यार्थी संघटना व अजय मित्र परिवार तर्फे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा कृषी…

आंतर विद्यापीठ वूडबॉल स्पर्धेत गोंडवाना विद्यापीठाच्या मुलींचा संघ विजयी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 20 एप्रिल : सुरेश ज्ञान विहार विद्यापीठ जयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ वूडबॉल मुलींच्या स्पर्धेमध्ये गोंडवाना विद्यापीठ संघाने…

गडचिरोली, गोंदिया सी-६० पोलीस पथकाला मिळाले प्रथम क्रमांकाचे चषक

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई, 20 एप्रिल : जगातील कोणतेही सशस्त्र दल वा सुरक्षा दल असो, राष्ट्रीय दिनी संचलन करणे हा एक महत्त्वाचा अविभाज्य घटक असतो. महाराष्ट्रात देखिल पोलीस दलातील विविध…

बेंबाळ ग्रामपंचायतीच्या शासकीय कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुल, 20 एप्रिल :मौजा बेंबाळ ता.मुल जि. चंद्रपूर येथे ग्रामपंचायत बेंबाळ अंतर्गत जनधन योजनेद्वारा नाली बांधकाम व स्मशानभूमीचे शेड बांधण्याचे काम सुरू आहे. सदर बांधकाम…

पुनः रानटी हत्ती सीमाभागात दाखल

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 19 एप्रिल : मालेवाडा (गडचिरोली) येथे गेल्या दोन महिन्यांपासून महाराष्ट्र- छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात वावर असलेल्या रानटी हत्तींनी (Wild elephants)…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020 या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा संपन्न

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली, 19 एप्रिल :गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व नेताजी सुभाषचंद्र विज्ञान महाविद्यालय मुलचेरा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० या विषयावर एक…

दारु विक्रेत्यांचा 32 ड्रम मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट

लोकस्पर्श न्युज नेटवर्क धानोरा, 19 एप्रिल : धानोरा तालुक्यातील जांभळी व घोटेविहीर जंगल परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी मिळून आलेला 32 ड्रम  मोहफुलाचा सडवा व साहित्य नष्ट केल्याची कृती गाव…

भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकाच परिवारातील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर,दोन किरकोळ जखमी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क आलापल्ली, 19 एप्रिल : भरधाव वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकाच परिवारातील दोघांचा मृत्यू तर एक गंभीर,दोन किरकोळ जखमी झाल्याची घटना चामोर्शी तालुक्यातील कुरुड वळणावर…

लोकसंख्येत जगात भारत नंबर वन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क नवी दिल्ली, 19 एप्रिल : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आता चीन  नसून आपला भारत  देश आहे. युनायटेड नेशन्स पॉप्युलेशन फंड (UNFPA) च्या डेटामध्ये महत्त्वाची…