मिरचीवरील चुरडा मुरडा रोगाचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याचे कृषी विभागाचे आवाहन
लोकस्पर्श न्युज नेटवर्क
चंद्रपूर, 14 मार्च :- मिरची पिकावर मोठया प्रमाणात फुलकिडीचा प्रादुर्भाव आढळून आला असून चुरडा मुरडा या विषाणुजन्य रोगाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणावर दिसून आला. या…