Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

दावोस येथील गुंतवणुकीबाबत विरोधकांकडून दिशाभूलः उद्योगमंत्री उदय सामंत

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई 23 जानेवारी :-  दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राने विक्रमी गुंतवणूक खेचून आणली परंतु विरोधकांकडून याबाबत दिशाभूल केली जात असून ती दुर्देवी…

विकासाच्या नावाखाली लुटीचा डाव : संसाधनांच्या रक्षणासाठी एकत्र यावे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 22 जानेवारी :-  नको असलेला विकास लादण्यात येत आहे. खाणी खोदणे, जंगल संपत्तीची विल्हेवाट लावणे यालाच विकास म्हटल्या जात आहे. हा खुल्या लुटीचा प्रकार असून…

एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही येथील ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल सामन्याचे उदघाटन

लोकस्पर्श न्युज नेटवर्क एटापल्ली 22 जानेवारी :- एटापल्ली तालुक्यातील पेंदुलवाही येथे जय गोंडवाना क्रीडा मंडळाकडून आयोजित ग्रामीण कबड्डी व व्हॉलीबॉल या दोन्ही सामन्याचे उदघाटन आदिवासी…

IND vs NZ, 2nd ODI : उत्कृष्ट गोलंदाजीनंतर भारताचा 8 गडी राखून न्यूझीलंडवर दणदणीत विजय

लोकस्पर्श न्युज नेटवर्क रायपूर 21 जानेवारी :- भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेचा दुसरा सामना आज रायपूर रायपूर येथील शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय मैदानात पार पडला. या सामन्यात…

गोंडपिपरी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विषबाधा प्रकरणी पालकमंत्र्यांचे चौकशीचे आदेश

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गोंडपिपरी 21 जानेवारी :-  गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील 12 विद्यार्थ्यांना जेवणातून झालेल्या विषबाधा प्रकरणी पालकमंत्री सुधीर…

चला बागेमध्ये पाना फुलांचे कार्टून्स बघायला ! पेपा पिग, ट्वीटी, ब्लूई, माशा अँड द बियर, सिल्व्हेस्टर…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क मुंबई  21 जानेवारी :- बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानात येत्या लवकरच अनोख्या पाहुण्यांचे आगमन होणार आहे. या पाहुण्यांची नावे ऐकूनच अनेक…

पिकनिकला गेले आणि थेट पोहोचले हॉस्पिटलमध्ये, चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात…

लोकस्पर्श न्युज नेटवर्क चंद्रपूर 21 जानेवारी :-  चंद्रपूरच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकाराने सर्वांना हादरवून सोडलं आहे. शाळेतील विद्यार्थी सहलीला…

गडचिरोली जिल्ह्याचे गॅझेटीअर तयार होणार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 20 जानेवारी :-  दर्शनिका (गॅझेटीअर) विभाग, महाराष्ट्र शासनाचे कार्यकारी संपादक व सचिव  डॉ. दि.प्र. बलसेकर यांचे अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय,…

4 वा आदिवासी युवा आदान-प्रदान कार्यक्रमसाठी चौथी तुकडी चंदीगडला रवाना

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 20 जानेवारी :- गृह मंत्रालय आणि युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित 2022-23 या वर्षासाठी 14 व्या…

जिल्ह्यातील नैसर्गिक साधन संपदेचा उपयोग करुन उद्योजकांनी उद्योग उभारावेत – योगेश कुंभलवार

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 20 जानेवारी :- गडचिरोली हा आदिवासी बहुल जिल्हा असला तरी युवक- युवतींनी उपलब्ध नैसर्गिक साधन संपदेवर आधारित उद्योग उभारुन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे…