रोहयोअंतर्गत करोडोंची बोगस कामे दाखवून पैशाची उचल करण्यासंदर्भातील पत्राची दखल घेत चौकशी समिती अहेरी…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली 28, डिसेंबर :- रोहयो अंतर्गत करोडो रुपयांची बोगस कामे व काम न करता पैशाची उचल करण्या-या अधिका-यांवर तत्काळ निलंबनाची कार्यवाही करण्याची तक्रार सामाजिक…