Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनची ५५ वी वार्षिक परिषद २० जानेवारीपासून

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,   पुणे, दि. २५ डिसेंबर : इंडियन वॉटर वर्क्स असोसिएशनचे (आयवा) तीन दिवसीय ५५ वी अखिल भारतीय वार्षिक परिषद २० ते २२ जानेवारी या कालावधीत हडपसर येथील मेस्से ग्लोबल…

स्त्रीरोग तज्ञ डॉक्टरांच्या नियुक्ती अभावी ग्रामीण रुग्णालयात सोनोग्राफी मशीन धुळखात पडून

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  कोरची, दि. २५ डिसेंबर : एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना आदिवासी गडचिरोली जिल्ह्यात माता मृत्यू, बाल मृत्यू, व कुपोषण दर कमी करण्यासाठी शासन…

सीमावर्ती भागातील प्रश्न सोडविण्यासाठी परस्पर समन्वय व्यापक व दृढ करावा – राज्यपाल भगतसिंह…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती 25, डिसेंबर :-  महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश राज्यांच्या सीमावर्ती भागातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्थानिक प्रशासनाचा चांगला परस्पर समन्वय आहे. तो दृढ व व्यापक…

आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत 56 आपदा-मित्रांचे प्रशिक्षण पूर्ण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 25, डिसेंबर :- राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, नवी दिल्ली तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण,महाराष्ट्र राज्य यांचे संयुक्त विद्यमाने जिल्हा…

वाशिम येथील जमीन घोटाळा प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तार अडचणीत…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वाशिम 25, डिसेंबर :-  शिंदे-फडणवीस सरकारमधील एका मंत्र्याचा जमीन घोटाळा हायकोर्टाच्या दरबारात पोहोचला आहे. कृषिमंत्री अब्दुल सत्तार अब्दुल नबी यांना आरोपीच्या…

टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्माची गळफास घेऊन आत्महत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर 25, डिसेंबर :- हिंदी मालिकेतील 24 वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्री तुनीषा शर्मानं मालिकेचं शूटिंग सुरू असलेल्या स्टुडिओतच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना…

भव्य दिव्य सभा मंडप तयार करून पुढच्या वर्षी रामायण संमेलन करू; आमदार कृष्णा गजबे

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  कोरची, दि. २४ डिसेंबर : पुढच्या वर्षी भवदिव्य सभा मंडप तयार करूनच जय मा दंतेश्वरी मानस प्रचार समितीच्या वतीने दोन दिवसीय सस्वर मानस गायन रामायण स्पर्धेचे आयोजन करू…

खवले मांजराची तस्करी वनाधिकाऱ्याच्या धास्तीने रोखली

लोकस्पर्श न्युज नेटवर्क,  गडचिरोली, दि. २४ डिसेंबर : आलापल्ली येथील विर बाबुराव चौकात दुर्मीळ असलेले खवले मांजर आढळून आले असून वनाधिकाऱ्यांनी ते ताब्यात घेऊन त्यास नैसर्गिक अधिवासात सोडून…

जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन दि. 28 डिसेंबर रोजी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 24, डिसेंबर :-  राज्याचे युवा धोरण 2012 नुसार युवकांच्या विविध कला गुणांना वाव देवून, त्यांच्यातील सुप्त कला गुणांना युवा महोत्सवाच्या माध्यमातून प्रदर्शित…

गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन “भव्य रोजगार मेळाव्याचे” आयोजन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली 24, डिसेंबर :-  गडचिरोली जिल्हयातील सुशिक्षीत बेरोजगार युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा पोलीस दलाच्या पोलीस…