सुरजागडच्या लोहखनिज उत्खननाविरोधात विधिमंडळात आवाज उठविणार : आमदार जयंत पाटील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, २७ नोव्हेंबर : पेसा आणि ग्रामसंभाविषयक कायदे पायदळी तुडवून सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन करण्यात येत आहे. हे बेकायदेशिर असून, त्याविरोधात विधिमंडळाच्या…