Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

21 नोव्हेंबर रोजी महिला लोकशाही दिन 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 04 नोव्हेंबर :- समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण उपलध्ब करून देण्याच्या दृष्टीने महिलांच्या तक्रारी,…

उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात चालक अनहिताच्या पतीचा अखेर नोंदविला जबाब

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर,  04 नोव्हेंबर :- उद्योगपती सायरस मिस्त्री अपघात प्रकरणात चालक अनहिता पंडोले यांच्या पतीचा अखेर दोन महिन्यांनंतर पालघर पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. चारोटी…

‘धारावी बॅंक’ या सिरीजचा टीझर रिलीज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 04 नोव्हेंबर :-  'धारावी बॅंक' या सिरीजचा टीझर अखेर रिलीज झाला आहे. यात अभिनेता सुनील शेट्टी आणि विवेक ओबेराॅयने आमने-सामने दमदार अभिनय केले आहे. मागचे अनेक…

न्यूझीलंड ने 35 धावांनी केला आयर्लंडचा पराभव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, टी-20, 04 नोव्हेंबर :-  टी-20 विश्वचषक च्या सुपर-12 मधील शेवटच्या सामन्यात न्यूझीलंड ने आयर्लंडचा 35 धावांनी पराभव करत आपला सेमीफायनलमध्ये प्रवेश निश्चित केला आहे.…

ऑस्ट्रेलियाचा अफगाणिस्तानवर 4 रन्सनी विजय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, टी-20, 04 नोव्हेंबर :- ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानमध्ये आज सुपर 12 राडंड मधील सामना झाला. अफगाणिस्तानचे टी-20 वर्ल्डकप मधील आव्हान आधीच संपुष्टात आला आहे. मात्र,…

बसच्या काळ्या धुरांनी जनता हैराण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 04 नोव्हेंबर :- वसई पश्चिमेकडील डिमार्ट रोडवरून जाणार्या वसई-विरार महानगरपालिकेच्या परिवहन विभागाची प्रवाश्यांनी भरलेली बस चक्क काळा धूर सोडत असल्याने जनता…

आयसीसी करणार सेमीफायनल आणि फायनलच्या नियमांमध्ये बदल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, टी-20, 04 नोव्हेंबर :- टी-20 वर्ल्ड कप आता अंतिम टप्प्यात आहे. वल्र्डकप चा फायनल सामना 13 नोव्हेंबर रोजी होणार आहे. अशातच आता आयसीसीने मध्येच सेमीफायनल आणि फायनल…

अमृतसर येथे शिवसेना पदाधिकारी सुधीर सुरी यांची गोळी झाडून हत्या

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमृतसर, 04 नोव्हेंबर :- पंजाबच्या अमृतसर येथून आज खळबळजनक घटना समोर येत आहे. शिवसेना पदाधिकारी सुधीर सुरी यांची भररस्त्यात गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे. गर्दीचा…

दोन दिवसांपूर्वी पळवून नेलेली बोट दिघी बंदरात सापडली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई, 04 नोव्हेंबर :- वसई तालुक्यातील पाचूबंदर येथून मच्छिमारी करणारी बोट दोन दिवसांपूर्वी पळवून नेल्याची घटना घडली होती. त्यानंतर या पाचूबंदर येथील…

18 नोव्हेंबरला प्रदर्शित होणार ‘वंडर विमेन’ चित्रपट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 04 नोव्हेंबर :- आपली नाती विश्वसनीय, वैवाहिक, रोमॅंटिक व आदरणीय अशा विविध प्रकारची असू शकतात. पण या सर्वांमध्ये एक नाते गोड, प्रेमळ व उत्साही असते.…