Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऑक्टोबरमध्ये झालेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  03 नोव्हेंबर :-  राज्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी आत्तापर्यंत 4700 कोटी रुपयांची वाढीव दराने मदत दिल्यानंतर आता ऑक्टोबर 2022 मध्ये…

सपन मध्यम प्रकल्पाच्या कामास सुधारित प्रशासकीय मान्यता

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अमरावती, 03 नोव्हेंबर :-  अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यातील सपन मध्यम प्रकल्पाच्या रु. 495.29 कोटी रुपये किंमतीच्या कामास चौथी सुधारित प्रशासकीय मान्यता…

राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनचा चौथा टप्पा राबविणार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 03 नोव्हेंबर :-  राजमाता जिजाऊ माता-बाल आरोग्य व पोषण मिशनच्या चौथ्या टप्प्यास काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी…

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेबाबत मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 03 नोव्हेंबर :- ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा या योजनेत घ्यावयाची कामे, अंमलबजावणी व इतर निकष सुधारित करण्याबाबत मंत्री मंडळास शिफारस करण्यासाठी…

वाढवण बंदर नकोच, स्थानिकांची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 03 नोव्हेंबर :- सुमारे पाच हजार एकर जमीनीवर भराव टाकून पालघर जिल्ह्यातील वाढवण या समुद्र किनारी असलेल्या गवात जेएनपीटी कडून महाकाय बंदर उभारले जाणार आहे. या…

टीम इंडियाने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, एडिलेड, 02 नोव्हेंबर :- शेवटच्या चेंडूपर्यत श्वास रोखून धरण्यास भाग पाडलेल्या टीम इंडिया ने बांग्लादेशवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. सेमीफायनल मध्ये प्रवेशासाठी टीम…

अभिनेत्री हंसिका मोटवानी अडकणार लग्नबंधनात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 02 नोव्हेंबर :- अभिनेत्री हंसिका मोटवनी लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. पॅरिसमध्ये बाॅयफ्रेंडने तिला लग्नाची मागणी घातली आहे. दोघांचे फोटा सध्या सोशल मिडियावर…

सर्वसामान्य ग्राहकांसाठी ई-रूपी व्यवहाराची सुविधा लवकरच होणार सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 02 नोव्हेंबर :- रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी एक महत्वाची घोषणा केली आहे. सर्वसामान्य ग्राहकांसाठी ई-रूपी व्यवहाराची सुविधा लवकरच…

धान पिकावरील किडींमूळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून आर्थिक मदत करा 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, ब्रम्हपुरी, 02 नोव्हेंबर :- ब्रह्मपुरी तालुक्यातील तोरगाव खुर्द, नान्होरी, नांदगाव, पिंपळगाव, सावलगाव, सोंदरी, नवेगाव, कोथूळना, परसोडी, सुरबोडी, बोरगाव, तोरगाव…

येत्या 15 नोव्हें. पूर्वी धोपटाळा प्रकल्पग्रस्तांचे नोकरीचे मंजुरी आदेश जारी होणार – हंसराज…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 02 नोव्हेंबर :-  पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये  वेकोलिचे अध्यक्ष तथा प्रबंध निदेशक मनोज कुमार, कार्मिक निदेशक…