Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

कॅन्सरग्रस्तच्या जामिनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दालख करणे ईडीला पडले महागात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर :- कॅन्सरग्रस्तच्या जामिन विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दालख करणे सक्तवसुली संचालनालयाला ईडी ला चांगलेच महागात पडले आहे. अलाहाबाद उच्च…

आरोग्यासाठी मेथी अधिक फायदेशीर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 28 ऑक्टोबर :- पालकपेक्षा मेथीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते आणि त्यामुळेच मेथी खाणे हाडांच्या आरोग्यसाठी ही फायदेशीर मानले जाते. हवामान बदलानंतर…

अपक्ष उमेदवाराच्या तक्रारीमुळे अंधेरी पोटनिवडणूक रद्द होण्याची शक्यता?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 28 ऑक्टोबर :- अंधेरी पूर्व पोटनिवडणूकीत वारंवार नवनवीन ट्विस्ट येत आहेत. ही निवडणूक सुरुवातीपासून काहींना ना काही कारणावरून चर्चेत राहिली आहे. मूळ शिवसेना…

राज्यातील राजकारणात वादंग उठवणार विमान प्रकल्प आहे तरी काय?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली,  28, ऑक्टोबर :-  राज्यात सुरू होणारे विविध प्रकल्प गुजरातला पळवण्याचा आरोप विरोधी पार्टी कडून होत असतांनाच नागपूरमध्ये होणारा एअरबस प्रकल्पसुध्दा…

महिलेने स्वतःच्या घरातील काम करणे म्हणजे मोलकरीणचे काम नव्हे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 28, ऑक्टोबर :-  आज समाजात बहुतांशी वेळेला छोट्या-छोट्या कारणासाठी घटस्फोट होत आहेत. घरातील कामे करण्यास सांगितले म्हणून एका महिलेने पती, आणि सासरच्यांविरुद्ध…

गोदामाला आग लागून कोट्यावधीचे नुकसान

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 28 ऑक्टोबर :-   गोदामाला आग लागून कोट्यावधीचे नुकसान झाल्याची घटना शुक्रवारी कुर्ला परिसरात घडली आहे. मुंबई येथील कुर्ला परिसरात विविध साहित्य साठवून ठेवणारे…

एलन मस्क यांनी घेतला Twitter चा ताबा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, 28 ऑक्टोबर :-  जगातील आघाडीचे मायक्रो-ब्लॉगिंग अॅप असेलेले ट्विटर आता जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांच्याकडे आले आहे. सीईओ पराग अग्रवाल  यांच्यासह…

वृद्ध महिलांना पैशाचे बनावट बंडल दाखवून दागिने चोरणाऱ्यास अटक

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, वसई 28 ऑक्टोबर :- वृध्द महिलांना पैशांचे बनावट बंडल दाखवून दागिने लंपास करुन फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करण्यात माणिकपूर पोलिसांना यश आले आहे. माणिकपुर…

31 ऑक्टोबरपर्यंत भरता येणार शिष्यवृत्ती योजनांच्या ऑनलाईन अर्ज

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली,  27, ऑक्टोबर :- राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती NMMS व दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेली मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती या योजना वर्ग करण्यात…

केजरीवाल आणि मोदी मिळून देशाची फसवणूक करत आहेतः नाना पटोले

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २७ ऑक्टोबर :-  दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला…