Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

एफएसआयच्या गोदमाला आग 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी मुंबई,  26, ऑक्टोबर :-  ऐन दिवाळीत केंद्र सरकारच्या अन्न-धान्य गोदमाला आग लागल्याने सर्वत्र हाहाकार झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.…

बंगाली समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द – खासदार नेते

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 26, ऑक्टोबर :-  अनेक वर्षांपासून येथे राहत असलेल्या बंगाली समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ही समस्या सोडवण्यासोबतच बंगाली समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी…

ठाकरे गटाला निवडणूक आयोगाचा मोठा धक्का !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, दिल्ली  26 ऑक्टोबर :-  ठाकरे गटाला निवडणूक आयोगाने मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाने ११ लाखांपेक्षा अधिक प्रतिज्ञापत्रे शिवसैनिकांकडून…

सीतरंग चक्रीवादळामुळे 4 राज्यांना रेड अर्लट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  25, ऑक्टोबर :-  ऐन दिवाळीत देशावर चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात सीतरंग नावचे चक्रीवादळ निर्माण झाल्याने जोरदार वार्यासह मुसळधार पावसाच…

शाहरूख खानच्या ‘पठाण’ चा दमदार टीझर प्रदर्शित

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 25, ऑक्टोबर :-  बाॅलिवूडचा किंग अर्थात शाहरूख खान येत्या नवीन वर्षात तीन धमाकेदार चित्रपट घेउन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच शाहरूखच्या…

आदिवासी समाजाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी शासन प्रयत्नशिल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 25, ऑक्टोबर :-  गत दोन वर्षात सर्व व्यवहार ठप्प झाले होते. तसेच कोरोनामुळे अनेक प्रकारचे निर्बंध होते. आता अनेक सण नागरीक मनमोकळेपणाने साजरे करीत आहेत. हे…

रोहित शर्मा सह स्टार खेळाडूं सरावासाठी उतरले मैदानात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, टी-20, 25 ऑक्टोबर :- भारतीय कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ने पहिल्याच सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट राखून धुव्वाधार पराभव केला. त्यानंतर भारतीय…

माजरी येथे वाघाच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, चंद्रपूर, 25 ऑक्टोबर :-  दिवसेंदिवस वन्यप्राण्यांचे मनुष्यावर होणारे हल्ले वाढले आहेत. रोजच कुठेना कुठे वाघाच्या हल्ल्यात जनतेला अपले जीवन गमवावे लागत आहे. त्यामुळे…

‘कंताराने’ रचला इतिहास

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 25 ऑक्टोबर :-  ऋषभ शेट्टीचा 'कंतारा' हा चित्रपट रोज नवा इतिहास रजत आहे. हा सिनेमॅटोग्र्राफी त्याच्या संबंधात नवव्या विक्रमाची स्थापना करण्यासाठी आला आहे.…

दोन तासांच्या ब्रेकनंतर WhatsApp सेवा सुरू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 25 ऑक्टोबर :- आज खंडग्रास सूर्यग्रहणाच्या आधीच WhatsApp ला तांत्रिक ग्रहण लागल होत. त्यामुळे अनेकांचा गोंधळ उडाला आणि फोनाफोनी सुरू झाली होती. दोन तासानंतर…