Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

ऐन दिवाळीत करंट लागून गेला लाईनमनचा जीव

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पोंभूर्णा, 22 ऑक्टोबर :- शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात जाउ नये म्हणून एका पोलवर दुरूस्ती करण्यासाठी चढलेल्या लाईनमन ला करंट लागुन जीव गेल्याची घटना पोंभुर्णा उपपोलीस…

रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब रूग्णांसाठी करावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, अहेरी,  22 ऑक्टोबर :-  आदिवासी लोकसेवा फाउंडेशनला दिलेल्या रूग्णवाहिकेचा उपयोग गरीब आणि गरजूं रूग्णासांठी करावा असे प्रतिपादन माजी आमदार दिपक आत्राम यांनी केले आहे.…

देशातील बेकारीच्या आकडेवारीपुढे ७५ हजार नोकऱ्या म्हणजे ‘ऊंट के मुंह में जीरा’

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई,  22 ऑक्टोबर :-  केंद्रातील मोदी सरकार ७५ हजार जागांची नियुक्त पत्रे इच्छुक उमेदवारांना देत असल्याचा मोठा गाजावाजा करत आहे. परंतु यातील अनेक…

पहिला तरंगता सौर उर्जा प्रकल्प महाराष्ट्रात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22 ऑक्टोबर :-  चंद्रपूर जिल्ह्यातील ईराई धरणात महाराष्ट्रातील पहिला 105 मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौर उर्जा प्रकल्प उभा राहणार आहे. त्यासाठी महानिर्मिती आणि…

‘आनंदाचा शिधा’ वाटप करून दिवाळी भेट दिली – आम. डॉ देवराव होळी  

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 22 ऑक्टोबर :-  केंद्र व राज्यात असलेल्या सरकारने जनकल्याणाच्या विविध योजना हाती घेतल्या असून या दिवाळीला गरिबांच्या मदतीला राज्य सरकारने सरकारी स्वस्त…

भोसरी एमआयडीसी भूखंड घोटाळ्याची होणार पुन्हा चौकशी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे, 22 ऑक्टोबर :-  मविआ आघाडीचे सरकार असतांना भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणाची पूर्ण झालेली चौकशी पुन्हा नव्याने होणार असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

परभणीत मोठ्या सरकारी पदांवर महिलांची नियुक्ती

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, परभणी, 22 ऑक्टोबर :- एकीकडे अनेक मोठ्या पदांवर पुरूषांची मक्तेदारी असतांना परभणी जिल्ह्यात मात्र सर्व मोठ्या पदांवर महिला राज दिसून येत आहे. गुरूवारी परभणीच्या…

साॅफ्टवेअर इंजिनिअर आदिवासी महिला वर सामुहिक बलात्कार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, झारखंड, 22 ऑक्टोबर :- झारखंडमध्ये एका साॅफ्टवेअर इंजिनिअर महिला वर सामुहिक बलात्कार करण्यात आला आहे. पिडीत महिला ही आदिवासी समाजातील आहे. ही घटना गुरूवार संध्याकाळी…

अपहरण व मारहाण प्रकरणी आव्हाडांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 22 ऑक्टोबर :-  महाराष्ट्र सरकारने नुकतेच राज्यात सीबीआयला थेट चौकशी करण्याचे अधिकार दिल्यानंतर पहिलीच चौकशी राष्ट्रवादी काँग्रेसचे फायर ब्रँड नेते जितेंद्र…

बिबट्याने हल्ला करून घेतला तरुणीच्या नरडीचा घोट

  लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, शिरूर, 22 ऑक्टोबर :-  हिंस्त्र प्राणी नागरी वस्तीत येऊन नागरिकांवर हल्ला करण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे नागरिक भयभीत झाले असून स्वतः चे रक्षण स्वतःच…