Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

वकिलाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर घातली गाडी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नालासोपारा 28 सप्टेंबर :-  वसई-विरार महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील नालासोपारा हे एक गजबजलेले शहर आहे. या शहरात गुन्हेगारीचे प्रमाणही वाढते आहे. कायद्याचे रक्षकच…

२५ वर्षात भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्याचे मनसुबे रचणाऱ्या दहशतवादी PFI वर ५ वर्षांसाठी बंदी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली 28 सप्टेंबर :-  पाकिस्तान झिंदाबाद च्या घोषणा देत राज्यातील वातावरण गढूळ करणाऱ्या PFI या दहशतवादी संघटनेवर ५ वर्षांसाठी बंदी घालून केंद्र सरकारने…

सुप्रीम कोर्टाचा शिंदे-फडणवीस सरकारला दणका

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 28 सप्टेंबर :-  एकीकडे सुप्रीम कोर्टात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहित १६ आमदारांच्या अपात्रते विषयी सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू असतानाच दुसरीकडे सुप्रीम…

सुरजागड प्रकल्पाच्या ट्रकच्या धडकेत महिला ठार, पती गंभीर, संतप्त जमावाने ट्रक जाळले.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, लगाम गडचिरोली  27 सप्टेंबर :-  गडचिरोलीतल्या जीवघेण्या सुरजागड प्रकल्पामुळे आणखी एक निष्पाप जीव गेला आहे. सुरजागड येथील खाणीतून लोह खनिजाची वाहतूक करणाऱ्या ट्रकने…

स्वातंत्र्यसंग्रमात जनजाती नायकांचे योगदान यावर आधारित पोस्टर प्रदर्शनीचे उद्घाटन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली  27 सप्टेंबर :- भारतीय लेखन प्रणालीचा जर आपण इतिहास पाहिला तर त्यामध्ये जनजाती नायकांच्या विषयी फारसा उल्लेख दिसत नाही, त्यामुळे अभ्यासक्रमामध्ये त्यांचा…

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ : सुधीर मुनगंटीवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, दि. २७ सप्टेंबर:- जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या…

हिंदू पत्नीने बुरखा घालण्यास नकार दिल्याने केली गळा चिरून हत्या .

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, 27, सप्टेंबर :-  लव्ह जिहाद , बुरखा आणि हिजाब संदर्भात अनेक देशांमध्ये वाढता गदारोळ असतानाच मुंबईतून धक्कादायक बातमी समोर आली आहे. इकबाल महमूद शेख नावाच्या…

अनिल देशमुखांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घ्यावी – सुप्रीम कोर्ट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नवी दिल्ली, दि. २७ सप्टेंबर :  ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मुंबई…

शिवसेनाप्रमुखांची सावली बनून राहिलेले चंपासिंह थापा शिंदे गटात

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २७ सप्टेंबर - शिवसेना नेमकी कोणाची याचा वाद निवडणूक आयोगासमोर आणि सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. तर, दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील…

शाळेत सरस्वतीचा फोटो कशाला ? भुजबळांच्या विधानावर नवा वाद ! 

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  मुंबई, दि. २७ सप्टेंबर - राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री छगन भुजबळ यांनी समता परिषदेच्या व्यासपीठावरून केलेल्या एका विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.…