धक्कादायक!! सणासुदीच्या दिवशीच दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू!
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
यवतमाळ, दि. २७ ऑगस्ट : राळेगाव तालुक्यातील सराई गावात बैल पोळ्याचा सण साजरा होत असतांना दोन शेतकऱ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी…