ST Bus Accident: ट्रक आणि बस यांची समोरासमोर धडक, चालकासह १५ प्रवाशी जखमी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पालघर, दि. १८ ऑगस्ट : बोईसर भुसावळ बसचा वाणगाव जवळील साखरे घाटात संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात चालकासह १५ प्रवाशी जखमी झाले…