गोंडवाना विद्यापीठ,गडचिरोली करीता उक्त कायदयानूसार सुरु असलेली भुसंपादनाची प्रक्रिया रद्द.
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. १७ ऑगस्ट :- कुलसचिव गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली यांचे करीता मौजा-अडपल्ली ता.जि.गडचिरोली येथील क्षेत्र 64.80 हे.आर.खाजगी जमिन भुमि संपादन पुनर्वसन व…