Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी करणार – मुख्यमंत्री

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई 14 ऑगस्ट :-  शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं आज पहाटेच्या सुमारास अपघाती निधन झालं. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळातून शोक…

शिवसंग्रामच्या विनायक मेटे यांचं अपघाती निधन

लोकस्पर्श न्यूज़ नेटवर्क  मुंबई, दि. १४ ऑगस्ट :-  मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेवर झालेल्या भीषण अपघातात शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे आज पहाटे (१४ ऑगस्ट) दुर्दैवी निधन झालं आहे.…

14 ऑगस्ट रोजी “फाळणी दु:खद स्मृती दिना” चे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.13 ऑगस्ट : उद्या दि.14 ऑगस्ट रोजी नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे सकाळी 10.00 वा. “फाळणी दु:खद स्मृती दिना”चे आयोजन करण्यात येणार आहे.…

“त्या’ इसमाचे नदी पात्राच्या झुडपात मृतदेह सापडले..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गड़चिरोली दि १३ ऑगस्ट : शहरा जवळ असलेल्या कठांनी नदीच्या पुलावरून दिनांक ११ ऑगस्ट रोजी रक्षाबंधनच्या दिवशी सकाळच्या सुमारास मनोज राजूरकर (48) यांनी नदीपात्रात उडी…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवा प्रसंगी १४ ऑगस्ट रोजी सायकल रॅलीचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. १३ ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पुर्ण होत असलेल्या पार्श्वभुमी "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" निमीत्य केंद्र शासनाने विविध कार्यक्रम…

जिल्ह्यात आज 16 कोरोना बाधित तर 13 कोरोनामुक्त

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.13 ऑगस्ट : आज गडचिरोली जिल्हयात 498 कोरोना तपासण्यांपैकी नवीन कोरोना बाधितांची संख्या 16 असून कोरोनामुक्ताची संख्या 13 आहे. जिल्हयातील आत्तापर्यंत…

भामरागड महावितरण उपविभागातर्फे “स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव” बाईक रॅली काढून साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  भामरागड, दि. १३ ऑगस्ट: महावितरण भामरागड उपविभाग मार्फत आज दिनांक 13/08/2022 रोजी "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" तसेच "हर घर तिरंगा" निमित्त शहरातून बाईक रॅली…

माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न..!!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, १३ ऑगस्ट : भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पुर्ण होत असल्याच्या पार्श्वमूमीवर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपुर्ण देशभर साजरा होत आहे. जनसामान्यांमधे…

गडचिरोली जिल्हयात 25 ‘अमृत सरोवर’ तयार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.13 ऑगस्ट: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिर्मित या महत्वाच्या प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी 2022-23 या आर्थिक वर्षात प्रत्येक जिल्हयात किमान…

खुल्या कारागृहात कैद्यांसाठी ‘जीवन गाणे गातच जावे’ उपक्रम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि.१३ ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाअंतर्गत राज्यातील ३६ प्रमुख कारागृहांत सांस्कृतिक, प्रबोधनात्मक व समुपदेशनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून…