कल्परुक्ष – मोह झाडाचा प्रत्येक भाग गुणकारी; मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
भारतात आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच मोह होय. इतर अनेकांसाठी हे फक्त एक झाड म्हणून गणले जाते परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘मोठा देव’ आहे. याच झाडाच्या खाली…