Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

गडचिरोलीतील सर्पमित्रांनी ८ फूट अजगराला दिले जीवदान

गडचिरोली 03 July  :- शहरातील सर्पमित्रांनी बुधवारी रात्रोच्या सुमारास मेडिकल कॉलनी येथून ८ फूट अजगर सापाला सुरक्षित पकडून जीवनदान दिले. बुधवारी रात्रो ९.३० वाजताच्या सुमारास शहरातील…

गडचिरोली तुंबलेली गटारे व नाल्यांची सफाई केंव्हा ?

गडचिरोली दि,३ जुलै :-  गड़चिरोली शहराच्या सर्व प्रभागातील गटारे व नाल्या तुंबलेल्या असून त्यांची दुरवस्था झाली आहे. नगर परिषद यंत्रणेने वेळीच दखल घेऊन सफाई कामास सुरुवात करावी अशी नागरिकांची…

रोटरी क्लब ऑफ विरार आयोजित रक्तदान शिबिराला रेल्वे प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  विरार, दि. ३ जुलै:  रोटरी क्लब ऑफ विरार आयोजित रक्तदान शिबिराला रेल्वे प्रवाशांचा भरघोस प्रतिसाद दिला आहे. जोरदार पाऊस सुरू असताना देखील सुजाण नागरिकांनी…

बस आणि ट्रकची समोरासमोर धडक.

चंद्रपूर दि २ जुलै :-  महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस व खाजगी ट्रक यांच्यात धडक होऊन झालेल्या अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले, मात्र जीवितहानी झाली नाही. सदर घटना चंद्रपूर…

गडचिरोली – भोपालपटणम राष्ट्रीय महामार्गासाठी शिवशंकर अरगेलवार यांची मागणी.!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सिरोंचा दि २ जुलै : गडचिरोली जिल्हा मुख्यालयापासून छत्तीसगड राज्याला जोडणारा राष्ट्रीय महामार्ग सिरोचा तालुक्यातील 'नंदीगांव' फाट्यापासून न वळवता सिरोंचा बस…

अमरावती हत्याकांडाचे उदयपूर कनेक्शन..?

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि.2 जुलै :  अमरावतीत 21 जून रोजी उमेश कोल्हे या मेडिकल व्यावसायिकाची गळा कापून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या हत्येचे आता उदयपूर येथील कन्हैया टेलर…

गुरवळा नेचर सफारीला तामिळनाडू फॉरेस्ट अकॅडमी कोईमतुर मधील प्रशिक्षणार्थी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली दि १ जुलै : गडचिरोली वन विभाग अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या  गोंडवाना हर्ब अंतर्गत चालणाऱ्या विविध प्रकल्पांची भेट घेत  माहिती घेतली असून  प्रशिक्षणार्थींना…

“लोकस्पर्श न्यूज” च्या नव्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन.

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गड़चिरोली दि १ जुलै : "स्पष्ट मत ठाम भूमिका” हे ब्रीद वाक्य घेऊन पत्रकारितेच्या क्षेत्रात पदार्पण केलेल्या लोकस्पर्श न्यूजच्या गडचिरोली येथील नव्या कार्यालयाचा…

कल्परुक्ष – मोह झाडाचा प्रत्येक भाग गुणकारी; मुख्य वनसंरक्षक डॉ किशोर मानकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भारतात आदिवासींना रोजगार देणारे झाड म्हणजेच मोह होय. इतर अनेकांसाठी हे फक्त एक झाड म्हणून गणले जाते परंतु आदिवासी लोकांसाठी हे झाड ‘मोठा देव’ आहे. याच झाडाच्या खाली…