विचारज्योत फाऊंडेशन तर्फे पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी वृक्षारोपण
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
चंद्रपुर: '५ जून' : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपुर तर्फे चंद्रपुर, नागपूर, अमरावती, पुणे, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, गोंडपिपरी,…