देशातील पहिल्या ग्राहक प्रबोधन केंद्राचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याहस्ते उद्घाटन
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
नाशिक, दि. ३० मे : नाशिकमध्ये देशातील पहिले ग्राहक प्रबोधन केंद्र सुरु झाले असून ही बाब नक्कीच नाशिक शहर जिल्ह्यासाठी अभिमानाची आहे. तसेच या ग्राहक प्रबोधन…