लोकाभिमुख निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रदर्शन उपयुक्त – सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
पुणे, दि. ६ मे : राज्यात कोरोनाचे मोठे संकट असतानाही राज्य शासनाने अनेक लोकाभिमुख योजना राबविण्यासोबत महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. राज्य शासनाचे निर्णय जनतेपर्यंत…