गडचिरोली जिल्ह्यात ट्रॉमा केअर सह सुसज्ज रुग्णालय उभारण्यास तत्वतः मंजुरी
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
मुंबई, दि. 25 मे :- मागास, अदिवासी आणि नक्षलग्रस्त असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पोलीसांवर त्वरित उपचार करता यावेत तसेच स्थानिक आरोग्य सेवेचा दर्जा सुधारावा यासाठी…