Loksparsh - One news portal
स्पष्ट मत! स्पष्ट भुमिका!!

राज्यपालांनी गोंडवाना विद्यापीठाचा स्टार्टअप संबंधी घेतला आढावा…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  गडचिरोली, दि. ३० मार्च : राज्यपाल तथा कुलपती श्री. भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यातील ११ पारंपारिक विद्यापीठातील इनोव्हेशन ,इनक्युबेशन व लिंकेजेस विभागांच्या…

नवनीत राणा यांच्या तक्रारी वरून चार बड्या पोलीस अधिकाऱ्यांना लोकसभा सचिवालयाची थेट नोटीस

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अमरावती, दि. ३० मार्च :  अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ.आरती सिंह आणि माजी पोलिस उपायुक्त शशिकांत सातव  यांच्याकडून मिळालेल्या चुकीच्या वागणुकीबाबत अमरावतीच्या खासदार…

राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी गिरजाताई कोरेटी यांची नियुक्ती…

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  कोरची, दि. ३० मार्च : राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाहीन हकीम यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस कोरची तालुकाध्यक्षपदी कोरची येथील सामाजिक कार्यकर्त्या…

संप करताना देखील जनतेची सेवा करणे असा वैशिष्ट्यपूर्ण संप

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  अहेरी, दि. २८ मार्च : नायब तहसीलदार संवर्ग विभागीय स्तरावर कायम ठेवणे तसेच महसूल सहाय्यक भरती करणे या दोन प्रमुख मागण्यांसह इतर १४ मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य…

स्थलांतरीत महिलांनी एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत आरोग्य विषयक सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली, दि. 28 मार्च : गडचिरोली जिल्ह्यातील बरेच लोक कामाकरीता इतर जिल्या त वा राज्यात काही काळाकरीता कुटुंबासमवेत स्थलांतरीत होतात. तथापि स्थलांतरणामुळे सदर…

जिल्ह्यात महिलांसाठी सखी वन स्टॉप सेंटर सुरु

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   गडचिरोली, दि. 28 मार्च : संकटग्रस्त महिलांना तातडीने मदत मिळण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयाकडून सखी वन स्टॉप सेंटरही योजना…

वाघाच्या हल्लात शेतकरी ठार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर, दि. २८ मार्च : ब्रम्हपुरी तालुक्यातील बोडधा(हळदा) येथील शेतकरी कवडू किसन मेश्राम (55) हे काल दि. 27 मार्च 2022 रोजी गावातील एक लग्न कार्य आटोपुन रोजच्या…

काँग्रेस समर्थित शेतकरी विकास पॅनलचा आवळगाव सेवा सहकारी सोसायटीवर बहुमताने वर्चस्व

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  आवळगाव, दि. २८ मार्च :  आवळगाव, हळदा, चिचगाव, डोरली या संयुक्त सेवा सहकारी सोसायटीच्या दिनांक २७/०३/२२ रोज रविवार ला पार पडलेल्या अत्यंत चुरशीच्या, अतीतटीच्या…

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  नागपूर, दि. २७ मार्च - हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचा नागपूर ते शिर्डी हा पहिला टप्पा लवकरच खुला होणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ…

महत्वाच्या फलनिश्चिती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीत चंद्रपूर जिल्हा अव्वल

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  चंद्रपूर दि. 27 मार्च : महसूल विभागाशी निगडीत सामान्य जनतेचे प्रश्न त्वरीत सोडवून नागरिकांना दिलासा मिळावा, या उद्देशाने नागपूर येथे दोन दिवसीय महसूल परिषद नुकतीच…