धक्कादायक! वसतिगृहातील विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या..
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
अहेरी, दि. ३ मार्च : तालुक्यातील जिमलगट्टा येथील शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थीनीने वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २ मार्च रोजी…