हळदीच्या कार्यक्रमात घडला असा प्रकार कि, चक्क नवरदेवाला व्हावे लागले फरार
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क
लातूर :२१ फेब्रुवारी,आपल्या घरी लग्न कार्य असेल तर मित्र परिवाराचा जल्लोष हा शिगेला पोहचलेला असतो ..मग यात हळदीच्या वेळ तर नुसत्ता नाच गाणे कल्ला नाचणे आलेच…