अन् वेळेतच पोहोचल्याने अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखला…
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
वाशीम, दि. २६ फेब्रुवारी : शासन मुलीचे विवाहाचे वय २१ वर्ष करण्याच्या विचारात असतांना सद्या असलेला १८ वर्षे वयाचा निकषही पायदळी तुडवत वाशिम जिल्ह्यात मोठ्या थाटात…