जिल्ह्यात रविवारी नवीन 165 कोरोनाबाधितांची नोंद तर 136 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 30 जानेवारी : आज गडचिरोली जिल्हयात 708 कोरोना तपासण्यांपैकी 165 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 136 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील…