कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस होत आहे वाढ; नवे 284 कोरोनाबाधित तर 119 कोरोनामुक्त
लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,
गडचिरोली, दि. 22 जानेवारी : गडचिरोली जिल्हयात आज 1017 कोरोना तपासण्यांपैकी 284 नवीन कोरोना बाधित आढळले असून तब्बल 119 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्हयातील…